Ekun Kavita Samagra D P Chitre at Meripustak

Ekun Kavita Samagra D P Chitre

Books from same Author: Dilip Chitre

Books from same Publisher: Popular Prakashan

Related Category: Author List / Publisher List


  • Retail Price: ₹ 1500/- [ 5.00% off ]

    Seller Price: ₹ 1425

Sold By: T K Pandey      Click for Bulk Order

Offer 1: Get ₹ 111 extra discount on minimum ₹ 500 [Use Code: Bharat]

Offer 2: Get 5.00 % + Flat ₹ 100 discount on shopping of ₹ 1500 [Use Code: IND100]

Offer 3: Get 5.00 % + Flat ₹ 300 discount on shopping of ₹ 5000 [Use Code: MPSTK300]

Free Shipping (for orders above ₹ 499) *T&C apply.

In Stock

Free Shipping Available



Click for International Orders
  • Provide Fastest Delivery

  • 100% Original Guaranteed
  • General Information  
    Author(s)Dilip Chitre
    PublisherPopular Prakashan
    Edition1st Edition
    ISBN9788179919651
    Pages1076
    LanguageMarathi
    Publish YearJanuary 2019

    Description

    Popular Prakashan Ekun Kavita Samagra D P Chitre by Dilip Chitre

    नव्या मराठी कवितेची समृद्धी कळून येण्यासाठी रा. चित्रे यांची कविता समजून घेणे अपरिहार्य आहे. त्यांनी मराठी कविता खऱ्या अर्थाने भावोत्कट केली.. नवी शब्दकळा कवितेत रूढ केली. शब्दकळेचा अतिव्यय हे त्यांचे जगण्याचा उत्सव साजरा करण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. मर्ढेकरोत्तर नवकवींनी रूढ केलेले भावनाप्रधान व विचारप्रधान असे कवितेचे विभाजन अप्रस्तुत ठरावे अशी नवी शैली त्यांनी निर्माण केली. तंत्राचे नानाविध प्रयोग केले. स्वचे अव्यक्तीकरण करून संवेदनांचे सरळ भाषांकन करणे, भाषेला सतत कवितेच्या सार्वभौमत्वाचे भान देणे, शब्दाच्या विविध गुणांचा जल्लोष उमटवत राहणे हे त्यांच्या कवितेचे विशेष मराठी कवितेला वळण देणारे ठरले. — भालचंद्र नेमाडे दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची कविता वाचत असताना प्रथमतः जाणवणारी गोष्ट म्हणजे त्यांची शब्दांची निवड. त्या शब्दांची ठेवण, ओळींची मांडणी, लांबी रुंदी शब्दांचा नाद त्यांचे वजन, ओळीमधला ताल, एका ओळीनंतर येणान्या दुसऱ्या ओळीचे निर्माण केलेले आंदोलन, लय शब्द आणि ओळींच्या मांडणीतून निर्माण झालेले संगीत, संगीताचे संदर्भ, संगीताच्या प्रतिमा चित्रात्मकता, साहित्याचे संगीताचे चित्रकृतींचे शहरांचे-वस्त्यांचे वस्तूंचे रस्त्याचे असंख्य संदर्भ — वसंत आबाजी डहाके दिलीप चित्रे हे खऱ्या अर्थाने समकालीन कवी आहेत. मी आणि विश्व यांच्या परस्परसंबंधाचा आमूलाग्र नावीन्यपूर्ण आणि अतोनात विचार मांडणारी अस्तित्ववादी जीवनदृष्टी अब्सडिटीची जाणीव तसेच पराकोटीची गुंतागुंत व्यक्त करणारी वैचारिक, भावनिक स्थिती हे समकालीन साहित्याचे विशेष आहेत. चित्रे यांच्या कवितेत हे विशेष प्रकर्षाने आढळतात. — प्रभा गणोरकर